कै. देवराम भाऊवाळुज बहुभाषिक सभागृह व ज्येष्ठ नागरिक संकुल उदघाटन- लोकार्पण सोहळा संपन्न -
कै. देवराम भाऊवाळुज बहुभाषिक सभागृह व ज्येष्ठ नागरिक संकुल उदघाटन- लोकार्पण सोहळा संपन्न - अंबरनाथ । प्रतिनिधी: अंबरनाथ पश्चिम भागातील वार्ड क्र. २२ मधील तत्कालीन आराखड्यातील सुनियोजित महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी परिसर गेल्या अनेक दशकांपासून सर्वच क्षेत्रात चर्चेत असताना दरम्यान कालात विकासाची म…